SOLAPUR
-
सोलापूर झेडपी ‘सीईओ’पदासाठी ‘या’ नावाची चर्चा!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रेसमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या नावाची पुन्हा एकदा…
Read More » -
‘झेडपी’च्या स्वच्छ भारत अभियानाच्या खर्चाचा मेळ लागेना!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाचा आंधळा कारभार सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी…
Read More » -
अर्धवट घरकुल बांधकाम करणार्या लाभार्थ्यावर होणार ‘फौजदारी’!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास ७०० ते ८०० घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून हे लाभार्थी घरकुलाचे बांधकाम केलेले…
Read More » -
सोलापूर जिल्ह्याला कळेना ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या कामकाजाची दिशा!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती शौचालये बांधण्यात आले, त्याचा वापर किती करण्यात येतो, याच्यासाठी शासनाकडून किती निधी…
Read More » -
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत ‘सामाजिक न्यायपर्व’!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त ०१…
Read More » -
सरकारला जावे लागणार कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे!
सोलापूर (संदीप येरवडे) – राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रूपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु बर्याच शेतकर्यांनी सातबारा…
Read More » -
कांदा अनुदानामधील बोगसगिरी रोखण्यासाठीच सातबारा उतार्यावरील नोंदीची अट
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कवडी मोल दराने विक्री केलेल्या कांद्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. परंतु यापूर्वी कांदा अनुदानामध्ये मोठ्या…
Read More » -
‘जल जीवन’मध्ये चुकीचे काम करणार्यावर कारवाई होणारच, निश्चिंत रहा!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जल जीवन मिशन योजनेमध्ये जे कोणी दोषी आढळेल, त्या दोषीवर कारवाईसाठी आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवणार आहोत.…
Read More » -
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासाला चालना मिळेल – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत मंजूर दोन प्रकल्पांतून शेतीपूरक व्यवसायास चालना मिळून…
Read More » -
कांदा अनुदानास सातबारा उतार्यावरील नोंदीचा अडथळा!
सोलापूर (संदीप येरवडे) – कांदा उत्पादक शेतकर्यांना शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी…
Read More »