LONARMEHAKAR

समर्थ शेवाळे मॅथ मॅजेसियन अबॅकस स्पर्धेत विदर्भातून प्रथम

लोणार – मेहकर येथील तलाठी अजय शेवाळे यांचा मुलगा समर्थ शेवाळे याने 15 डिसेंबरला अमरावती येथे संत ज्ञानेश्वर भवन येथे पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल स्पर्धेमध्ये विदर्भातून पहिला येण्याचा मान पटकाविला. तसेच विदर्भाची मानाची ट्रॉफी MATH MAGICIAN OF THE DAY पटकावली. या यशासाठी त्याला Math magician abacaus classes मेहकरच्या संचालिका पल्लवी काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!