DEULGAONRAJA
-
भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले रामेश्वर वायाळ यांचा चिंचखेड ग्रामस्थांच्यावतीने गौरव सोहळा!
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – तालुक्यातील चिंचखेड गावाचे भूमिपुत्र तथा भारतीय लष्करातील हवालदार या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झालेले रामेश्वर ओंकारराव वायाळ यांचा…
Read More » -
लग्नासाठी आलेल्या युवकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
– चांगले पोहणार्या मुलाचा मृत्यू कसा झाला?; वर्हाडातील लोकांनी तोंड बंद का ठेवले? चिखली (महेंद्र हिवाळी) – तालुक्यातील खोर येथे…
Read More » -
अंढेरा गावाजवळील पुलावरील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण; बांधकाम विभागा कुणाचा जीव जायाची वाट पाहतोय?
अंढेरा (हनिफ शेख) – मलकापूर पांगरा ते अंढेरा या रस्त्यावरील अंढेरागावाजवळ असलेल्या पुलावर जीवघेणा खड्डा निर्माण झाला असून, एखाद्याचा जीव…
Read More » -
अखेर निमगाव वायाळ येथील रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप करण्याचे तहसीलदारांचे आदेश!
– वाळूतस्करांचे आता पितळ उघडे पडणार; रेतीतस्करांना साथ देणार्या शेतकर्यांनाही बसणार कारवाईचा दणका! सिंदखेडराजा (अनिल दराडे) – निमगाव वायाळसह परिसरातील…
Read More » -
मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर रस्त्याचे काम निकृष्ट; खड्डे भरताना माती न काढताच डांबर टाकले!
– ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करा; ‘सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समिती’चे कार्यकारी अभियंत्यांना पत्र सिंदखेडराजा (अनिल दराडे) –…
Read More » -
वाळूतस्करांना महसूल विभागाचा दणका; निमगाव वायाळ येथे रेती वाहतूक करणारे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने उखडले!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांमधून रात्रंदिवस अवैध रेतीउपसा जोरात…
Read More » -
आळंद येथे अश्लील शिविगाळ करून विवाहितेला मारहाण
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – घरासमोर राहणार्या दारूड्या शेजार्याने विवाहितेला अश्लील शिविगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील…
Read More » -
अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे; रूग्णाच्या जीवाशी खेळ सुरू!
– अंढेरा सरपंच संतापल्या, दिला उपोषणाचा इशारा! अंढेरा (हनिफ शेख) – देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वात…
Read More » -
ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा गावांतून रात्रंदिवस वाळूची तस्करी सुरू!
– महसूल विभागाच्या रेतीतस्करांविरूद्धच्या कारवाईला सिंदखेडराजात अचानक ब्रेक; गौडबंगाल काय? सिंदखेडराजा (अनिल दराडे) – वाळूतस्करांविरोधात मध्यंतरी सिंदखेडराजा महसूल विभागाने सुरू…
Read More » -
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ३० एप्रिलपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताहास सुरूवात
देऊळगावराजा (संदीप म्हस्के) – श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भगवानबाबा नगर, देऊळगावराजा येथे अखंड नामजप…
Read More »