DhuleKhandesh

आदिवासी गौरवदिनानिमित्त सांस्कृतिक पथफेरी

धुळे (ब्युरो चीफ) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्पेâ सांस्कृतिक पथफेरी काढण्यात आली. यावेळी आदिवासी वेशभूषेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर प्रशासकीय अधिकार्‍यांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठेका धरत, धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील शिवतीर्थ येथून सुरू झालेल्या पथफेरीचा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!