आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या अंतर्गत आषाढी वारी निमित्त अविरत आमुची पाऊले चालती, जनसेवेची ध्येयपूर्ती या उक्ती प्रमाणे आळंदीत आलेल्या वारकरी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उत्साहात करण्यात आले आहे. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी या आरोग्य सेवेस प्रतिसाद देत लाभ घेतला आहे. या प्रसंगी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. उपक्रमाचे संयोजन आळंदी शहर मनसे शहराध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांनी केले. वारकरी भाविकांचा आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी सांगितले.
Read Next
Aalandi
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
Aalandi
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
3 days ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
2 weeks ago
अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा परंपरेने साजरी
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
October 2, 2024
विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदास महाराज शिरसाठ यांना जाहीर
Leave a Reply