नंदूरबार (आफताब खान) – नंदूरबार जिल्ह्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या या सणासाठी शेतकऱ्यांसाठी राबराबणाऱ्या सर्जा राज्या ची पूजा केली जात असते. मात्र बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांचा सर्जा राज्यांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. आज बैल पोळ्या निमित्त शहादा तालुक्यातील कडजाई गावात बैलांच्या सोबत ट्रॅक्टरची पूजा करून रॅली काढण्यात आली. ह्या आनोख्या रॅलीची चर्चा जिल्ह्या भरात होत आहे.
Read Next
8 hours ago
डॉ. संजय कुटे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये; विजयाची शक्यता असलेल्या अपक्षांवर ठेवणार नजर!
9 hours ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
2 days ago
राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण होणार?; बहुतांश एक्झिट पोल संदिग्ध!
3 days ago
विधानसभेसाठी राज्यात उद्या मतदान; साडेचार हजार उमेदवारांचा ठरणार फैसला!
4 days ago
प्रचारतोफा थंडावल्या! आता गुप्त भेटीगाठींवर जोर!
Leave a Reply