Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsPuneWorld update

Raj Thackeray Live : अमोल कोल्हे, अमृता फडणवीसांचे प्रश्न; राज ठाकरेंची बेधडक उत्तरे!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी किंवा भाजप पक्षाची म्हणून येथे आलेलो नाही, हे सुरूवातीलाच स्पष्ट केले. यावेळी त्यांनी व खा. कोल्हे यांनी सद्याच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांना प्रश्न विचारले. त्यावर राज ठाकरे यांनीदेखील मनमोकळेपणाने आपले मते व्यक्त केली. तसेच, या दोघा मुलाखतकारांनादेखील चिमटे काढले.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!