बारावीचा पेपरफुटीप्रकरणी आणखी एका आरोपीला शेंदूर्जन येथून अटक!
- अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांची परीक्षा केंद्रांवर भेटी, कस्टोडीयम सेंटरची केली…
संदीपदादा शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान पंधरवडा; तब्बल दोन हजार बॅगा रक्तसंकलन
बिबी (ऋषी दंदाले) - राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त…
चिखली, देऊळगावराजा, साखरखेर्डा, लोणार, मेहकर तालुक्यांत अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांची नासाडी; आंबासह फळपिकेही धोक्यात!
- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंदखेडराजा/बुलढाणा (सचिन खंडारे/बाळू…
राजर्षी शाहू पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी; शिबिरात ३० जणांचे रक्तदान, रक्तदात्यांचा एक लाखाचा मोफत विमाही काढला!
बुलढाणा (बाळू वानखेडे) - सहकारी पतसंस्था म्हटले की आर्थिक उलाढाल, व्यवहारीक देवाणघेवाण…
सिंदखेडराजा शिक्षक पतसंस्थेवर एकता पॅनलचा दणणीत विजय
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित,…
विहिरीची जागा बदलण्यासाठी आमरण उपोषण!
लोणार (तालुका प्रतिनिधी) - तालुक्यातील ग्रामीण भागात पेयजलाची भीषणता अधिक आहे. त्यामुळे…
ऐतिहासिक लोणारमध्ये घाणपाण्याची डबकी साचली!
लोणार (तालुका प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील नाला व रस्त्यावरील घाणीमुळे…
लोणार तालुक्यात बेफाम जंगलतोड, वनअधिकारी, कर्मचारी मूग गिळून बसले!
बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) - लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असून,…
तालुकाध्यक्षांसह ‘पँथर’ पदाधिकार्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बिबी (प्रतिनिधी) - लोणार येथे वंचित बहुजन आघाडी (युवा) मुलाखत प्रक्रिया आणि…
शिवकालीन गडकिल्ले संवर्धनासाठी डोणगाव ते शिवनेरी पायी वारी!
बिबी (ऋषी दंदाले) - पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम गड-किल्ल्यांच्या माध्यमातून…