LATUR
-
कोरोनाबळी ठरलेल्या दोन पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करणे आणि प्रबोधन करण्यासाठी प्रâंट लाईनला राहून कार्य करणार्या…
Read More » -
दिवाळी संपल्यावर मिळाला सरकारचा ‘आनंदाचा शिधा’!
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – ऐन दिवाळीत गोरगरिबांना सण गोड व्हावा म्हणून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो…
Read More » -
राज्यात गोसंवर्धन मंडळाची स्थापना करा!
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय शेती व शेतकरी आज धोक्यात व अडचणीत आहे. कृषीप्रधान भारत देशात आज गोसंवर्धन होत नसल्याने…
Read More » -
तरुणांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे – भरत चामले
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – समाजात शिक्षण घेऊन अनेक तरुण नोकरी शोधत आहेत. तरूण बाधवानो, नोकरीच्या शोधात फिरत राहू नका. शेतीपुरक…
Read More » -
रेणापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, तातडीने पंचनामे करण्याच्या आ. कराड यांच्या प्रशासनाला सूचना
तातडीने पीक व नुकसानीची पाहणी करण्याचे आ. रमेशअप्पा कराड यांच्या महसूल व कृषी विभागाला सूचना लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – रेणापूर…
Read More » -
लातूर जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीकरिता 290 कोटीपेक्षा अधिकची मदत जाहीर
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार 71 शेतकऱ्यांना शेतीपिकांचे बाधित क्षेत्र 3 हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी 2 लाख…
Read More » -
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मराठवाडा सहसंपादक गणेश मुंडेंसह विविध क्षेत्रातील निवडींबद्दल पत्रकारांचा सन्मान
उदगीर (तालुका प्रतिनिधी) – येथील पत्रकारांचा विविध क्षेत्रातील निवडीबद्दल तसेच विविध पुरस्कारांनी सन्मान झाल्याबद्दल स्थानिक पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या…
Read More » -
उदगीर येथे ज्ञानोबा मुंढे यांचा गौरव
उदगीर (तालुका प्रतिनिधी) – उदगीर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेत गट साधन केंद्र उदगीर येथील विषय साधनव्यक्ति ज्ञानोबा व्यंकटराव…
Read More » -
उदगीर तहसीलदारांच्या मध्यस्थीने दोन गावांचे रस्ते झाले अतिक्रमणमुक्त
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्यातील अरसनाळ महानगाव व सुमठाणा येथील…
Read More » -
पुरस्काराने आणखी काम करण्याची ऊर्जा मिळेल : आमदार संजय बनसोडे
लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – उदगीर विधानसभा मतदारसंघाचा आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मतदारसंघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करून मतदारसंघाचा सर्वांगीण…
Read More »