Dhule
-
मेंढ्या चाेरणारी आंतरराज्यीय टाेळी जेरबंद
धुळे (ब्युराे चीफ) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या चोरीच्या घटनांनी मेंढपाळ समाजामध्ये दहशत निर्माण झाली होती. गत महिन्यात शिंदखेडा तालुक्यात ६१…
Read More » -
धुळे शहरात जमाते उलेमा हिंदतर्फे तिरंगा रॅली
धुळे (ब्युराे चीफ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज, दि.१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान जनजागृतीसाठी जमियत उलेमा हिंद…
Read More » -
भरधाव वाहनाच्या धडकेत दर्शनासाठी पायी जाणाऱ्या दोघा भक्तांचा मृत्यू
धुळे (ब्युराे चीफ) – भरधाव वाहनाच्या धडकेत देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे शहरालगत असलेल्या अवधान…
Read More » -
महागाईच्या उच्चाकांत राजकारण्यांनी समाजकरणाची कास धरावी : इर्शाद जहागीरदार
धुळे (ब्युराे चीफ) – सर्वच राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना मनात ठेवून काम केलं…
Read More » -
धुळ्यात काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा!
धुळे (ब्युरो चीफ) – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. देशाची एकता, अखंडता टिकवण्यासाठी माजी…
Read More » -
ऑनलाईन सेवा ठप्प, वंचित, गरिबांना मनस्ताप!
धुळे (ब्युरो चीफ) : निराधार योजनांचा लाभ वंचितांना होईल, यासाठी शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने विधवा, अपंग, वयोवृध्द…
Read More » -
आदिवासी गौरवदिनानिमित्त सांस्कृतिक पथफेरी
धुळे (ब्युरो चीफ) : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्पेâ सांस्कृतिक पथफेरी काढण्यात आली. यावेळी आदिवासी वेशभूषेत…
Read More » -
घराची भिंत काेसळली, गरीब कुटुंबाचे माेठे नुकसान
धुळे (ब्युराे चीफ) – दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हातमजुरी करून उदनिर्वाह करणाऱ्या इसमाच्या घराची भिंत पडून नुकसान झाल्याची घटना…
Read More » -
धुळे हादरले! सिंधी कॅम्प परिसरात तरुणाची गोळ्या घालून हत्या!
कुमार नगर भागात हाेती चिनुची दहशत? धुळे (ब्युरो चीफ) – शहरातील सिंधी कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची मारेकर्यांनी गोळ्या…
Read More » -
लाचखोर हवालदारासह पंटर रंगेहाथ जाळ्यात!
– दारू वाहतूक करताना पकडलेली अॅक्टिव्हा सोडण्यासाठी स्वीकारली २० हजारांची लाच धुळे (ब्युरो चीफ) – दारू वाहतूक करतांना मिळून आलेली…
Read More »