नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन पावसाने उघडकी दिली असल्याने शेती कामांना वेग आल्याचे चित्र दिसुन येत आहे. यंदा जिल्ह्यात सरासरी पेक्षा चांगला पाऊस झाला आहे. अशातच दोन दिवसांपासुन पाऊस थांबल्याने बळीराजाच्या अनुशंगाने शेतीसाठी आवश्यक असेलले पोषक वातावरण तयार झाले आहे. शेती मशागतीसह अन्य कामांना वेग आल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसुन येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असते. मात्र यावर्षी पोषक वातावरण आणि वरूण राजाने दिलेली साथ मुळे कापसाच्या पेरणी क्षेत्र वाढताना दिसून येत आहे.
Read Next
Breaking news
October 21, 2022
परभणी जिल्ह्याचा कारभार महिला अधिकाऱ्यांच्या हाती
Khandesh
September 25, 2022
नंदूरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू!
Khandesh
September 25, 2022
शहादा तालुक्यातील ११५० महिलांना उज्वला योजनेतील गॅस शेगडीचे वाटप
17 hours ago
डॉ. संजय कुटे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये; विजयाची शक्यता असलेल्या अपक्षांवर ठेवणार नजर!
October 21, 2022
परभणी जिल्ह्याचा कारभार महिला अधिकाऱ्यांच्या हाती
September 26, 2022
एसटी महामंडळामध्ये नियुक्तीसाठी 2019 चालक तथा वाहक सरळसेवा भरतीमधील पात्र उमेदवारांचे आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन, आमरण उपोषण सुरू
September 25, 2022
नंदूरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू!
September 25, 2022
शहादा तालुक्यातील ११५० महिलांना उज्वला योजनेतील गॅस शेगडीचे वाटप
Leave a Reply