बहिणीचा विरह सहन झाला नाही; अंत्यसंस्कारावरून परतताच भावाचाही मृत्यू!
- बहिणीच्या दारातच सोडले प्राण; साखरखेर्डा येथील धक्कादायक घटना! - सुरळकर आणि…
जागतिक वारसा लाभलेल्या लोणार सरोवराची दुरवस्था!; सहा महिने झाले तरी आयुक्तांनी ढुंकूनही पाहिले नाही!
- आमदार सिद्धार्थ खरातांच्या 'लक्षवेधी'ने सभागृह दणाणले - लोणार विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम…
खापरखेड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
-सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा कल्पना विजय साबळे यांचे मार्गदर्शन; महिलांना इतिहासातील…
भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बिबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान
-आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव बिबी (ऋषी दंदाले)…
महाविद्यालयात आयोजित ९ वे लोणार विज्ञान महोत्सव एक ऐतिहासिक पर्वणी : प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू
-रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान महोत्सवात सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध स्पर्धा…
लोणार मार्गे हिंगणघाट–छत्रपती संभाजीनगर नवी बसफेरी सुरू
- प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय लोणार (वाजिद खान) : प्रवाशी…
मुख्यमंत्री साहेब, कैलास नागरे कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण करा – सहदेव लाड यांची मागणी
-खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी आत्महत्या; आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी बिबी (ऋषी दंदाले)…
‘हुंडापिसाट’ सासरच्यांनी घेतला ‘रोहिणी’चा बळी!
- दीड वर्षाच्या 'विश्वराज'चे मातृछत्र हरपले; पाषाणहृदयी पतीसह सासरच्या चौघांना बेड्या! बिबी…
“माझ्या जीवंतपणी न्याय द्या हो!” – कर्करोगी नागरिकाचा शासनाकडे टाहो
-लोणार येथील क्षेत्रदुरुस्ती प्रकरण रखडल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे धाव लोणार (वाजिद खान…
संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त १०० रक्तदान शिबिरांचा महायज्ञ
-१ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान उपक्रम; बिबी शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद बिबी…