भरधाव कारने ठोकरले, तिघे जागीच ठार!
वर्धा (प्रकाश कथले) - रस्त्यावर वाहनाची दुरुस्ती करीत असतानाचा भरधाव कारने दिलेल्या…
‘सार्वजनिक बांधकाम’चा कार्यकारी अभियंता प्रकाश बूबला एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक!
वर्धा (प्रकाश कथले) - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास…
भरधाव कार ट्रकला धडकली; दोघी डॉक्टर मैत्रिणींसह तीन ठार!
वर्धा (प्रकाश कथले) - भरधाव कार समोरच्या ट्रकवर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात…
वर्ध्यातील सराईत गुन्हेगार रितिक तोडसाम जवळून दोन पिस्तुल, एक काडतूस केले जप्त
वर्धा (प्रकाश कथले) - वर्ध्यातील इतवारा परिसरात राहणारा तसेच स्टेशनफैल परिसरात गुुन्हेगारांच्या…
गुप्तधनाचा हंडा, हिरा काढून देतो म्हणून महिलेला गंडविले; दोघा भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
- वर्धा येथील धक्कादायक प्रकार वर्धा (प्रकाश कथले) - घराच्या आवारातील जमिनीत…
वर्ध्यात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले बनावट नोटांचे रॅकेट!
वर्धा (प्रकाश कथले) - बनावट नोटा चलनात आणणार्या चार युवकांच्या टोळीला पोलिस…
वाघाच्या हल्ल्यात अल्पभूधारक शेतकर्याचा मृत्यू
वर्धा (प्रकाश कथले) - आष्टी तालुक्यातील आष्टी वनपरीक्षेत्र अंतर्गत धाडी वनबिटात वाघाच्या…
विखणी (जसापूर) गावातील अग्नितांडवात चार घरे खाक!
वर्धा (प्रकाश कथले) - सिंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विखणी (जसापूर) गावात भरदिवसा…
वर्ध्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे याला २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
वर्धा (प्रकाश कथले) - जिल्हा पुरवठा अधिकारीr विजय सहारे (वय ५०) याला…
संधी मिळेल तेव्हा केंद्र व राज्यातील सरकार बदला!
वर्धा (प्रकाश कथले) - सध्याचे राज्यातील तसेच केंद्रातील सरकार सत्तेचा चुकीच्या पद्धतीने…