LONAR
-
दुसरबीड येथील समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर राडा; एकजण गंभीर जखमी; प्रवाशाने पिस्तुल काढल्याचा टोल कर्मचार्यांचा आरोप!
बुलढाणा/बिबी (जिल्हा प्रतिनिधी ) – समृद्धी महामार्गावरील नागपूर एक्झिट आयसी क्रमांक १२ दुसरबीड येथील टोल नाक्यावर काल (दि.४) दुपारी दोन…
Read More » -
सोमठाणातील भगरीतून विषबाधाप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण निलंबीत
– मध्यरात्रीच पदावरून हटवले; डॉ. भागवत भुसारी आता नवे जिल्हा शल्यचिकित्सक बिबी (ऋषी दंदाले) – सोमठाणा येथील भगरीतून विषबाधा झालेल्या…
Read More » -
बिबी पोलीस ठाण्यात नवीन कायद्याप्रमाणे पहिल्या गुन्ह्याची नोंद
बिबी (ऋषी दंदाले) – दिनांक १ जुलैपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा बिबी पोलीस ठाण्यात दिनांक १…
Read More » -
सहदेव लाड यांच्या आंदोलनाचा धसका; आरोग्य विभागाकडून तातडीने बिबी ग्रामीण रूग्णालयातील सुविधांची पूर्तता!
– सहदेव लाड व शेतकरी संघटनेचे १ जुलैचे आंदोलन स्थगित बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांविषयी स्वाभिमानी…
Read More » -
जळक्या प्रवृत्तीच्या इसमाचा कारनामा; शेतातील कपाशीची ४०० झाडे उपटली!
बिबी (ऋषी दंदाले) – जळक्या प्रवृत्तीच्या अज्ञात समाजकंटकाने शेतात चांगली उगवण झालेल्या कपाशीची ४०० झाडे उपटून फेकत, आपल्या जळक्या वृत्तीचे…
Read More » -
दारूबंदीसाठी वडगावमाळी येथील महिला एकवटल्या!
दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वडगावमाळी येथे अवैध…
Read More » -
डिझेल चोरीला गेले म्हणून दोन बसेस बंद केल्या; एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी मूर्खपणाचा कळस गाठला!
– तातडीने बससेवा पूर्ववत करण्याची प्रवासी संघटनांसह विविध संघटना व प्रवाशांची मागणी साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मेहकर आणि खामगाव आगारातील…
Read More » -
आठ दिवसांत सुविधा द्या; अन्यथा बिबी ग्रामीण रूग्णालयात ठिय्या आंदोलन
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची, तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद पडलेली रक्त-लघवी…
Read More » -
किनगावजट्टूच्या मुक्कामी एसटी बसमधून डिझेलची चोरी!
बिबी (ऋषी दंदाले) – येथून जवळच असलेल्या किनगावजट्टू येथे मुक्कामी थांबलेल्या दोन एसटी बसेसच्या डिझेल टाकीचे कुलूप व झाकण तोडून…
Read More » -
बिबी ग्रामीण रुग्णालयाला आता तरी रक्त, लघवी तपासणी मशीन मिळणार का?
बिबी (ऋषी दंदाले) – येथील ग्रामीण रूग्णालयातील रक्त, लघवी तपासणी मशीन वर्षभरापासून बंद पडली असून, त्यामुळे गोरगरीब, शेतकरी रूग्णांचे मोठे…
Read More »