वाळूतस्कराने घेतला दोघांचा जीव, ५ शेतमजूर गंभीर जखमी

  - गोंदिया जिल्ह्यातील वाळूतस्करीचा प्रश्न ऐरणीवर, महालगाव मुरदाडा येथील विचित्र अपघात - जमावाने टिप्पर पेटवून दिला, ड्रायवर पळून गेला गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) - गोंदिया जिल्ह्यातील वाळूतस्करी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर…

editor editor

गाई कत्तलीसाठी नेत असल्याचा संशयावरून दोन वाहने जाळली

बुलडाणा ( जिल्हा प्रतिनिधी): कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन बोलेरो पिकअप पेटवून देत जाळली. ही खळबळजनक घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा शिवारात १५ जून रोजी पहाटे…

editor editor

वाळूमाफिये चक्क प्रशासनाच्या जीवावर उठले; शिवीगाळ करून तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी

- एखाद्या दिवशी तुझ्या अंगावरूनच वाहन घालतो, वाळूतस्कराची धमकी बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) - नांदुरा- विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया ट्रॅक्टर चालकाला शासकीय कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याने रॉयल्टी मागितली असता त्याने…

editor editor

वनहक्क दावेदारांच्या न्याय्य मागण्या मार्गी न लावल्यास आंदोलन छेडणार!

बुलडाणा - वनहक्क दावेदारांनी आपल्या न्याय्य मागण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, शासन तथा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन, उपोषण व आंदोलनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे…

editor editor

कोरोना काळात जिवाची बाजी लावणाऱ्या शहरी आशांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता बंद!

बुलडाणा- कोरोनाच्या भयभीत परीस्थितीत आशा वर्कर्सनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली. त्या शहरी आशा वर्कर्स यांना देण्यात येणारा कोरोना प्रोत्साहन भत्ता सुरु ठेवण्यात यावा, याबाबत बुलडाणा नगर…

editor editor

विद्युत शॉक लागून शेतकरी जागीच ठार

बुलडाणा - (जिल्हा प्रतिनिधी) - शेतात काम करीत असताना विजेचा शॉक लागून 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ही धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील हिरडव येथे उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, लोणार तालुक्यातील…

editor editor

मोताळ्यात चोरांची जुळली माहिती तंत्रज्ञानाशी नाळ..

मोताळा- शहरात व शहराजवळील परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. एका चोरीचा शोध लावण्यास पोलिस यशस्वी ठरतात तर तोपर्यंत चोरटे दुसरी चोरी करुन, अस्तीत्व कायमच असल्याची प्रचिती देत आहे.…

editor editor

शाळांची घंटा वाजली; पुस्तकं कुठंय?

आजपासून राज्यातील शाळा सुरु; विद्यार्थी मात्र पुस्तकाविना बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) - राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. मात्र शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तकेच नाहीत. राज्य भरात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला असून,…

editor editor

दोन दिवसांत मान्सून, विदर्भ, मराठवाड्यात

- पुढील चार-पाच दिवसांत राज्यांत जोरदार पाऊस : हवामान खाते पुणे (प्रतिनिधी) - पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, सोसाट्याचा वारा व…

editor editor

साखरखेर्डा पुलाजवळचा पर्यायी मार्ग वाहून गेला; ३५ गावांचा संपर्क तुटला!

मेहकर (प्रतिनिधी) - साखरखेर्डा नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने या पुलाला पर्यायी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. परंतु, हा अरुंद रस्ता रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पाहून गेला असून, तब्बल ३५ गावांचा…

editor editor
error: Content is protected !!