ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला आलेल्या वटसावित्री पूजेनिमित्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलीली पूजा व उपवास अधिक फलदायी असल्याचे शास्त्रांत सांगितले आहे. तर या पूजेचा शुभमुहूर्त व वेळ अशी आहे.
– १३ जूनच्या रात्री ९.०२ वाजता पौर्णिमा तिथी सुरु होत आहे.
– १४ जूनच्या ५.२१ वाजता पौर्णिमा समाप्त होईल.
– पूजेसाठी मुहूर्त – १४ जूनच्या सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर वडाच्या वृक्षाची पूजा करावी.
Leave a Reply