Breaking newsMumbaiPolitical NewsPolitics

अब सभी को सभी से खतरा हैं’ – संजय राऊत

मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावताना दिसतात. आता संजय राऊत यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे . या ट्विट मधे फोटोमध्ये संजय राऊत खुर्चीवर बसलेले आहेत तर त्यांच्या शेजारीच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोला राऊतांनी कॅप्शनही दिलं आहे. यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

 

कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..आपल्या या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या दोघांनाही टॅग केलं आहे. यावरुनच हा या दोघांना आणि बंडखोर आमदारांनाही टोला आहे, हे स्पष्टपणे समजतं. यासोबतच राऊतांनी यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रियांका गांधी यांनाही टॅग केलं आहे.

 

अब नही कोई बात खतरे

 

की,

 

अब सभी को सभी से खतरा हैं..

 

जौन एलिया.@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT@priyankagandhipic.twitter.com/MNVhwvL4Cj

 

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 12, 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!