आळंदी (प्रतिनिधी) – येथील ज्येष्ठ नागरिक गोरखनाथ विश्वनाथ गोरे यांचे शुक्रवारी (दि.२८) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी होते. बी. जी. शिर्वेâ या कंपनीतून ते सुपरवायझर म्हंणून सेवानिवृत्त झाले होते. शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गोरखनाथ गोरे यांचे निधन
You Might Also Like
- Advertisement -
Latest News
- Advertisement -