Vidharbha

वीज कोसळून शेतमजूर ठार

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – किनखेड शिवारात वीज अंगावर पडून शेत मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळ दरम्यान घडली.

मृतक शेत मजुराचं नांव गजानन थोरात आहे. ते आज 4 : 30 वाजता शेतात काम करत असतांना वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या गजानन थोरात यांच्या अंगावर वीज कोसळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!