FLASH NEWS शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. उद्धव ठाकरेंच्या याचिकेवरची सुनावणी आता 15 सप्टेंबरनंतर. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी पुढे ढकलली. न्या. सूर्यकांत यांच्या घटनापीठाच्या सुनावणीमुळे शिवसेनेची याचिका पुढे ढकलली. Last updated: July 30, 2025 5:40 pm admin Published July 30, 2025 Share You Might Also Like बुलढाणा जिंकले! विद्याधर महाले यांचा वाढदिवस अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाने साजरा! शेळगाव आटोळ सर्कलमध्ये आज भव्य मल्लिकार्जुन कावड यात्रा लाडकी बहीण योजनेसाठी SC-ST चा ₹४,६०० कोटींचा निधी पळवला; वंचित आघाडी काढणार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा! बुलढाण्यात कटआऊटचे ‘सर्जिकल स्ट्राईक’: ‘भैय्या’च्या बालेकिल्ल्यात ‘साहेबां’चा वाढदिवस; चिखली-बुलढाणा ‘वॉर’ने विरोधकांची पाचावर धारण! ज्ञानमंदिरात ‘दारूचा अड्डा’! ब्रम्हपुरी जि. प. शाळेच्या आवारात उघडपणे अवैध दारू विक्री! Share This Article Facebook Twitter Copy Link Print Previous Article सांगलीतील ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा भाजप प्रवेश झाला. सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचेही भाजपात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेल्या अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या शिफारसीवरुन त्यांना मंत्रीपद मिळाले होते. Next Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. आज रात्री ते दिल्लीत होणार दाखल होणार असून येथे ते खासदारांची घेणार बैठक घेणार आहेत. सगळ्या राज्य प्रमुखांची बैठक ते घेणार असून फक्त आज रात्रीच शिंदेंचा दौरा असणार आहे. - Advertisement - Latest News भारताला विश्वगुरू म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे : विजयराज शिंदे BULDHANA SINDKHEDRAJA Vidharbha September 19, 2026 अर्जुन मेदनकर यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती Pachhim Maharashtra Pune September 19, 2026 समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील रमावि हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग; MSF व QRV पथकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला! BULDHANA SINDKHEDRAJA Vidharbha September 19, 2026 बळीराजा दुष्काळात होरपळतोय; बैठकीतील काजू-बदामांवरून सत्ताधाऱ्यांवर टाले यांची टीका! Breaking news BULDHANA Head lines MEHAKAR Vidharbha September 19, 2026 - Advertisement -