सिंदखेडराजा तालुक्यात ‘वाळू माफिया’ बेलगाम: ४० हजार ब्रास अवैध उपसा होऊनही तहसीलदार गप्प का?

– १० जूनच्या बंदीनंतरही रात्रं-दिवस पोकलेन सुरूच; पेनड्राईव्ह पुरावे अन् पंचनामे देऊनही कारवाई शून्य! – लिंगा-देवखेडात अनधिकृत गटामधून बेसुमार वाळू उत्खनन; तहसीलदार कधी कारवाई करणार? नदीकाठच्या शेतकऱ्यांचा सवाल! दुसरबीड (भगवान नागरे): तालुक्यातील लिंगा, देवखेड आणि पिंपळगाव कुडा शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रातून महसूल प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक सुरू असल्याचा गंभीर … Continue reading सिंदखेडराजा तालुक्यात ‘वाळू माफिया’ बेलगाम: ४० हजार ब्रास अवैध उपसा होऊनही तहसीलदार गप्प का?