किनगाव जट्टूतील बस पेटविल्याप्रकरणातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हात झटकले!

— बस आग प्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कोणताही संबंध नाही; जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे स्पष्टीकरण बिबी (ऋषी दंदाले): किनगाव जट्टू बस स्थानकावर काल रात्री राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसला लागलेल्या आगीच्या घटनेशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा दुरान्वयेही संबंध नाही, असे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक … Continue reading किनगाव जट्टूतील बस पेटविल्याप्रकरणातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हात झटकले!