आंदोलन चिघळले; बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलनाचा वणवा भडकला!
– बळीराजाचा राज्यकर्त्यांना थेट इशारा: शेतकऱ्यांचा अंत बघू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटेल! – लोणार तालुक्यात बस पेटवली, खामगावात ‘एसडीओ’ कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न; जळगाव जामोदमध्ये तहसीलवर तर चिखलीत पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचा एल्गार! बुलढाणा (बाळू वानखेडे) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा वणवा अबालवृद्धांसह संपूर्ण बुलढाणा … Continue reading आंदोलन चिघळले; बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलनाचा वणवा भडकला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed