शेतकऱ्यांच्या गळ्याला ‘अटीं’चा फास; राज्य सरकारच्या लबाड कर्जमाफीविरोधात तुपकरांचे उद्यापासून ‘अन्नत्याग’ आंदोलन!

– शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर मैदानात; बुलढाण्यात ठिणगी पडली; आता माघार नाही, फक्त आरपार! बुलढाणा (बाळू वानखेडे) : महाराष्ट्रातील बळीराजाला कर्जमुक्त करण्याचे गाजर दाखवून त्यांच्याच जखमेवर मीठ चोळणाऱ्या राज्य सरकारचा बुरखा अखेर फाटला आहे! ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ म्हणजे निव्वळ आकड्यांचा खेळ आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात फेकलेली धूळ असल्याचा घणाघात करत, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी … Continue reading शेतकऱ्यांच्या गळ्याला ‘अटीं’चा फास; राज्य सरकारच्या लबाड कर्जमाफीविरोधात तुपकरांचे उद्यापासून ‘अन्नत्याग’ आंदोलन!