बारावीच्या निकालात ‘लातूर पॅटर्न’ला खीळ; कोकणचा दबदबा कायम!

– राज्याचा निकाल ८९.७९ टक्के; कडक कॉपीमुक्त अभियानामुळे निकालात २.०९ टक्क्यांची घट!Contentsमुलींचेच वर्चस्व!निकालाचे मोजमाप (ठळक वैशिष्ट्ये): पुणे (सोनाली बडगुजर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात राज्याचा सरासरी टक्का घसरल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २.०९ टक्क्यांची घट झाली … Continue reading बारावीच्या निकालात ‘लातूर पॅटर्न’ला खीळ; कोकणचा दबदबा कायम!