‘देवाभाऊ’ शेतकऱ्यांचे पांग फेडणार; ३५ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी!

– परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; तिजोरीवर २७ हजार कोटींचा भार – नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान; कोणत्याही नव्या अटींशिवाय कर्जमाफीची शिफारस मुंबई (बाळू वानखेडे) – राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाला दिलेल्या शब्दाला जागत, राज्यातील सुमारे ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांचे … Continue reading ‘देवाभाऊ’ शेतकऱ्यांचे पांग फेडणार; ३५ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी!