राहुरीत राजकीय बॉम्बस्फोट! तनपुरेंची माघार की शरणागती? नगरच्या राजकारणात मोठा भूकंप!

शेवगाव-पाथर्डीतही हादरे; ‘घुले पॅटर्न’ मुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता! मुंबई/नगर (बाळासाहेब खेडकर) : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या वावटळ नाही, तर थेट राजकीय त्सुनामी आली आहे! राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून शरद पवार गटाचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी अचानक घेतलेली माघार हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, जिल्ह्याच्या राजकारणात झालेला मोठा ‘स्फोट’ मानला जात आहे. या एका निर्णयाने … Continue reading राहुरीत राजकीय बॉम्बस्फोट! तनपुरेंची माघार की शरणागती? नगरच्या राजकारणात मोठा भूकंप!