बकर्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पुरात बुडून मृत्यू!
– शेळगाव आटोळ येथील दुर्देवी घटना, परिसरात शोककळा – पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची डॉ. विकास मिसाळ यांची प्रशासनाकडे मागणी इसरूळ (भिकनराव भुतेकर) – बकर्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने व पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल (दि.१७) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे घडली. या परिसरात जोरदार … Continue reading बकर्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पुरात बुडून मृत्यू!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed