जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; लोणार, खामगाव, मेहकर, शेगाव तालुक्यांना झोडपले; लोणार तालुक्यात ढगफुटी!

– पेरण्या उखडल्या, धरणे ओव्हर फ्लो; एकजण पुराच्या पाण्यात अडकला! – रात्रभर पावसाचा हाहाकार, मोठ्या प्रमाणात नुकसान, नदी-नाल्यांना पूर – लोणार तालुक्यात दीड तासात २८८ मिमी पाऊस! लोणार/बुलढाणा (वाजिद खान) – बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने धुमाकूळ घालून हाहाकार उडविला आहे. लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव या तालुक्यांसह बुलढाणा, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. लोणार … Continue reading जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; लोणार, खामगाव, मेहकर, शेगाव तालुक्यांना झोडपले; लोणार तालुक्यात ढगफुटी!