सोयाबीन उगवले नाही, आद्रकही वाहून गेले; कर्जबाजारी शेतकर्याने घेतला गळफास!
– डोड्रा येथील धक्कादायक घटना; गावात शाेककळा – सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे आणखी एका शेतकर्याचा बळी! चिखली (रंजना मोरे) – सोयाबीन बियाणे उगवले नाही, आणि आद्रक बियाणे पावसात वाहून गेले. त्यामुळे नैराश्य आलेल्या व आता डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याच्या चिंतेत बुडालेल्या ३६ वर्षीय कर्जबाजारी शेतकर्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना डोड्रा येथे … Continue reading सोयाबीन उगवले नाही, आद्रकही वाहून गेले; कर्जबाजारी शेतकर्याने घेतला गळफास!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed