जूनमध्ये माजी आ. दिलीप सानंदांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित?

– वरिष्ठ पातळीवरील बोलणी अंतिम टप्प्यात; अजित पवारांच्या उपस्थितीत खामगावात प्रवेश सोहळा शक्य? – पक्षप्रवेशाच्यावेळी २५ हजार घड्याळी वाटल्या जाण्याची शक्यता! बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसचे माजी आमदार तथा सद्या पक्षात अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला असून, जून महिन्यात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती … Continue reading जूनमध्ये माजी आ. दिलीप सानंदांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित?