आ. श्वेताताईंना जीवे मारण्याची धमकी; चिखलीत भाजपचा चक्काजाम!

– हिंदू समाज व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चिखली पोलिसांत तक्रारअर्ज दाखल – खामगाव चौफुलीवरील चक्काजामने वाहतूक काहीकाळ विस्कळीत! चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखलीच्या लोकप्रिय आमदार तथा विकासकन्या श्वेताताई महाले पाटील यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील वातावरण संतप्त झाले आहे. आज दुपारी दोन वाजता सर्व हिंदू समाज व भाजपचे कार्यकर्ते, … Continue reading आ. श्वेताताईंना जीवे मारण्याची धमकी; चिखलीत भाजपचा चक्काजाम!