बस अपघातात मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यांतील चौघांवर काळाचा घाला!

– मेहकरचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पुरूषोत्तम बाहेकर यांच्यासह सिंदखेडराजातील वैभव शेरकर या २२ वर्षीय तरूणाचाही दुर्देवी मृत्यू चिखली/देऊळगावराजा (एकनाथ माळेकर) – नाव्हा – सिंदखेडराजा रोडवर काल (दि.१४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, या मृतकांवर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर काहींवर आज केले जाणार आहेत. शनिवारी दुपारी … Continue reading बस अपघातात मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यांतील चौघांवर काळाचा घाला!