दारूड्या आयशर ट्रकचालकाने एसटी बसला ठोकारले; चार प्रवासी जागीच ठार, 24 प्रवासी जखमी
– नाव्हा – सिंदखेडराजा रोडवरील दुपारची भीषण दुर्घटना; जखमींवर जालना व सिंदखेडराजा येथे उपचार सुरू! सिंदखेडराजा (अनिल दराडे) – दारूच्या नशेत असलेल्या आयशर ट्रकच्या वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून जालना ते सिंदखेडराजा रोडवर नाव्हानजीक एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जागीच, तर दोन प्रवासी उपचारादरम्यान ठार झाले … Continue reading दारूड्या आयशर ट्रकचालकाने एसटी बसला ठोकारले; चार प्रवासी जागीच ठार, 24 प्रवासी जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed