सोयाबीनला ४८९२ रूपयांचा हमीभाव पण भावाची ‘हमी’ नाही!

– जिल्ह्यात ‘नाफेड’ची महिन्यात अवघी २०० क्विंटल खरेदी – राजकारणी निवडणुकीत व्यस्त, शेतकरी नेत्यांनीही मूग गिळले; शेतकरी मात्र त्रस्त! बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाने सोयाबीनला ४८९२ रूपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजार समितीमध्ये २८०० ते ४००० हजार रूपये प्रतिक्विंटल अशा भावात सोयाबीन खरेदी केली जात असून, व्यापार्‍याकडून एक प्रकारे शेतकर्‍यांची लूट … Continue reading सोयाबीनला ४८९२ रूपयांचा हमीभाव पण भावाची ‘हमी’ नाही!