उर्वरित हक्काच्या पीकविम्यासाठी गावोगावी पेटला वणवा!

– २०२३ ते २०२४मधील सोयाबीन व हरभर्‍याचा पीकविमा न भेटल्यामुळे गावागावात सत्ताधार्‍यांविरोधात शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट – ऋषांक चव्हाण मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्‍यांना पीकविम्याची हक्काची रक्कम न मिळाल्याने मेहकर व लोणार तालुक्यांतील गावागावांत संतापाची लाट उसळली असून, पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांचा हक्काचा पीकविमा तातडीने द्यावा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते … Continue reading उर्वरित हक्काच्या पीकविम्यासाठी गावोगावी पेटला वणवा!