पीकविमा कंपनीला सरकारने पैसे न दिल्यानेच शेतकर्‍यांचा पीकविमा रखडला; ऋषांक चव्हाण यांचा घणाघात!

– पीकविम्याच्या हक्काच्या लढाईत सर्व शेतकर्‍यांनी सामिल व्हावे – डॉ. ज्ञानेश्वर टाले; मेहकर मतदारसंघात पीकविम्यासाठी वणवा पेटणार! मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर व लोणार तालुक्यांतील शेकडो शेतकर्‍यांचा पीकविमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. याबाबत पीकविमा कंपनीकडे शेतकरी विचारणा करण्यास गेले असता, राज्य सरकारनेच आमचा हिस्सा दिला नाही, म्हणून पीकविमा जमा करता येत नाही, असे ही कंपनी … Continue reading पीकविमा कंपनीला सरकारने पैसे न दिल्यानेच शेतकर्‍यांचा पीकविमा रखडला; ऋषांक चव्हाण यांचा घणाघात!