विधानसभेच्या निवडणुका ठरल्यावेळीच; नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात!

– महायुती व महाआघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात, लवकरच घोषणा! मुंबई (खास प्रतिनिधी) – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊन शिंदे-फडणवीस-पवार असे तिघाडी सरकार निवडणुका पुढे लांबवू शकते, अशी राजकीय चर्चा रंगत असताना, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना या चर्चेला पूर्णविराम दिला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात घेतली जाऊ शकते, असे सुतोवाच … Continue reading विधानसभेच्या निवडणुका ठरल्यावेळीच; नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात!