कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कांदा, सोयाबीनला चांगला भाव मिळण्याचा मार्ग मोकळा!

– कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; केंद्राकडून निर्यात शुल्कातही २०% कपात; केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा! बीड (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यासह देशभरात उत्पादित झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयातशुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सोयाबीनचे भाव वाढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सोयाबीन तेलावरील आयात शुल्क … Continue reading कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कांदा, सोयाबीनला चांगला भाव मिळण्याचा मार्ग मोकळा!