सिंदखेडराजात तुपकरांचे ‘अन्नत्याग’ सुरू; रविवारी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसविणार!

– शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी व्हा; रविकांत तुपकरांचे आवाहन – ‘सपोर्ट फॉर फार्मर’; राज्यभर टप्प्याटप्प्याने पेटणार आंदोलन – आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही – रविकांत तुपकर सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिजाऊ राजवाडासमोर आपल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली … Continue reading सिंदखेडराजात तुपकरांचे ‘अन्नत्याग’ सुरू; रविवारी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसविणार!