जिल्ह्यात पावसाने हाहाकार?; नदी, नाले काठोकाठ भरले; सोयाबीन, कपाशी, तुरीचे नुकसान!

– मंडळस्तरावरील पर्जन्यमापक यंत्र उठले शेतकर्‍यांच्या जीवावर! बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कोसळधार पाऊस पडत आहे, या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, जिल्ह्यातील अनेक गावांचा या पुरामुळे संपर्क तुटला आहे. पाऊस थांबायला तयार नसल्याने कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांना जबर फटका बसला असून, अनेकांची शेती खरडून गेली आहे. मेहकर, चिखळी, … Continue reading जिल्ह्यात पावसाने हाहाकार?; नदी, नाले काठोकाठ भरले; सोयाबीन, कपाशी, तुरीचे नुकसान!