‘येळगाव’ धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने पैनगंगा खवळली; ‘खडकपूर्णा’तूनही पाणी सोडले!

UPDATE : खडकपूर्णातून विसर्ग वाढविला.. दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पातून दुपारनंतर चार वाजता पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आला असून, १९ उघडलेल्या दरवाजांपैकी पाच दरवाजे १ मीटरने तर उर्वरित १४ दरवाजे ०.५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीपात्रात सद्या ५३५२९ क्युसेस वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. हे धरण ९३ टक्के भरले असून, धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू … Continue reading ‘येळगाव’ धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने पैनगंगा खवळली; ‘खडकपूर्णा’तूनही पाणी सोडले!