पीकविम्याची फुटकी कवडीही मिळाली नाही; जिल्ह्यातील आमदारांच्या घोषणा हवेतली तलवारबाजी ठरल्या!

– सोशल मीडियावर जोरदार हवा निर्माण करणार्‍या आमदारांनाही पीकविमा कंपनीने तोंडावर पाडले! साखरखेर्डा (अशोक इंगळे) – कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपूर्वी पीकविमा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, अशाप्रकारची जोरदार हवेतील तलवारबाजी करत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी जोरदार हवा निर्माण केली होती. परंतु, आज ३१ ऑगस्ट संपला तरी शेतकर्‍यांच्या खात्यावर … Continue reading पीकविम्याची फुटकी कवडीही मिळाली नाही; जिल्ह्यातील आमदारांच्या घोषणा हवेतली तलवारबाजी ठरल्या!