चिखली अर्बन बँकेतून शेतकर्याचे दीड लाख पळविले!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राताळी येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव पाटील हे येथील चिखली अर्बन बँकेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेले असता, त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी थैलीला धारदार ब्लेडने कट मारुन थैलीतील १ लाख ५० हजार रुपये उडविल्याची घटना आज (दि.३०) दुपारी दीड वाजता घडली. उपरोक्त चोरीची घटना घडताच बँकेत एकच खळबळ माजली होती. ही … Continue reading चिखली अर्बन बँकेतून शेतकर्याचे दीड लाख पळविले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed