शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, तुपकर यांच्या पाळतीवरही मोठ्या प्रमाणात गुप्तचर पोलिस होते. ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन … Continue reading शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed