तुपकरांना पोलिसांची नोटीस; ‘आंदोलन थांबवा’!
– प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविकांत तुपकरांना ताब्यात घेण्याची शक्यता; तुपकर भूमिगत होतील! बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे, केंद्र व राज्य सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी परवा, दि. २३ ऑगस्टरोजी शेतकर्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, … Continue reading तुपकरांना पोलिसांची नोटीस; ‘आंदोलन थांबवा’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed