‘अन्नत्याग’ आंदोलनानंतर विनायक सरनाईक ‘जलसमाधी’ आंदोलनात!
– भक्ती महामार्गरद्दची घोषणा होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका! चिखली (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रस्तावित भक्ती महामार्ग रद्द करण्याबाबत राज्यातील महायुती सरकार सकारात्मक असताना, आणि सद्या या महामार्गाचे काम थांबवले गेले असताना, महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी हा महामार्ग रद्द करण्याची अधिकृत घोषणा करण्याच्या मागणीसाठी आजपासून पेठजवळील पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन … Continue reading ‘अन्नत्याग’ आंदोलनानंतर विनायक सरनाईक ‘जलसमाधी’ आंदोलनात!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed