पटवारी, मंडळ अधिकार्‍यांचे आंदोलन मागे; उद्यापासून ‘महसूल’चे कामकाज सुरूळीत होणार!

– जिल्हाधिकार्‍यांच्या वरिष्ठस्तरीय बैठकीत मागण्यांवर निघाला यशस्वी तोडगा साखरखेर्डा (अशोक इंगळे) – बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जिल्हातील तलाठी यांच्या प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी जिल्हाध्यक्ष विजेंद्रकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात दि.१८ जुलैपासून आंदोलन सुरु केलेले होते. या आंदोलनाला यश आले असून, संघटनेच्या … Continue reading पटवारी, मंडळ अधिकार्‍यांचे आंदोलन मागे; उद्यापासून ‘महसूल’चे कामकाज सुरूळीत होणार!