पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार!

– चिखली व बुलढाणा तालुक्यातील ६७ हजार ८८८ शेतकर्‍यांना ३७ कोटी रूपये मिळणार! बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे सहा लाख व त्यातील चिखली तालुक्यातील खरीप हंगामातील २६ हजार १५, तर रब्बी हंगामातील ८ हजार ७८६, तसेच बुलढाणा तालुक्यातील खरीप हंगामातील २२ हजार ९७४ तर रब्बी हंगामातील १० हजार ११३ शेतकर्‍यांनी तक्रारी करूनही पीकविमा … Continue reading पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार!