भक्ती महामार्गाचा ज्वलंत मुद्दा महाविकास आघाडीकडून ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न!

– विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकरीप्रश्नाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न! बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव या प्रस्तावित भक्ती महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकत्र आले असताना, महाविकास आघाडीच्यावतीने आज (दि.६) हे आंदोलनच ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे, विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसह भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी … Continue reading भक्ती महामार्गाचा ज्वलंत मुद्दा महाविकास आघाडीकडून ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न!